![]()
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग [Water and Sanitation Support Organization] नंदुरबार येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
रसायनी (Chemist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. (रसायनशास्त्र) पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण प्राधान्य- एम.एस्सी. (रसायनशास्त्र) पदवी ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.
अणुजैविक तज्ञ (Molecular Expert ) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. (सुक्ष्मजीवशास्त्र) पदवी आणि MS-CIT उत्तीर्ण प्राधान्य- एम.एस्सी. (सुक्ष्मजीवशास्त्र) पदवी ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.
प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण प्राधान्य- पदवीधर ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.
प्रयोगशाळा मदतनीस (Laboratory Helper) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट : २९ फेब्रुवारी २०२० रोजी ३८ वर्षे [राखीव प्रवर्ग- ०५ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग : १५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ७,५००/- रुपये ते १५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नंदुरबार (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, रु. नं. २०९ जिल्हाधिकारी कार्यालय, आवार, टोकर तलाव रोड, नंदुरबार
Official Site : www.nandurbar.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 78
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[EIL Bharti 2026] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 109
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[ARI Pune Bharti] आघारकर अनुसंधान संस्थान पुणे भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.