![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
डॉ. वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Dr. Vaishampayan Smriti Government Medical College and Shri Chhatrapati Shivaji Maharaj General Hospital, Solapur] सोलापूर येथे विविध पदांच्या ६३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ मे २०२० रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) | ०१) बी.एससी. ०२) डीएमएलटी / बीपीएमटी | ०५ |
| फार्मासिस्ट (Pharmacist | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) डी. फार्म/ बी फार्म | ०१ |
| ई.सी.जी.टेक्निशियन (ECG Technician) | ०१) बी.एससी ०२) ECG कोर्स | ०१ |
| एक्स-रे तंत्रज्ञ (X-ray Technician) | ०१) बी.एससी. (भौतिकशास्त्र) ०२) एक्सरे टेक्निशियन कोर्स | ०५ |
| शिंपी (Tailor) | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) टेलरिंग कोर्स | ०१ |
| परिसेविका (Nurse) | ०१) जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग ०२) १० वर्षे अनुभव | ०५ |
| अधिपरिचारिका (Staff Nurse) | जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग | ४५ |
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट] [परिसेविका : ६५ वर्षांपर्यंत]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
| पदांचे नाव | E-Mail ID |
| प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ECG टेक्निशियन, क्ष-किरण तंत्रज्ञ | [email protected] |
| औषध निर्माता/ मिश्रक, शिंपी | [email protected] |
| परिसेविका, अधिपरिचारिका | [email protected] |
Official Site : www.vmgmc.edu.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Police Bharti 2025] महाराष्ट्र राज्य पोलीस मार्फत विविध पदांच्या 15300+ जागांची मेगा भरती 2025
एकूण जागा : 15300+
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२५
[RRB NTPC Bharti 2025] भारतीय रेल्वेत 8800+ जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 8868
अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०२५
[UCO Bank Apprentice Bharti 2025] युको बँकेत 532 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 532
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२५
[SSC Delhi Police Constable] SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 7565
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२५
[BRO Bharti 2025] सीमा रस्ते संघटनेत 542 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 542
अंतिम दिनांक : २४ नोव्हेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.