![]()
राज्य आरोग्य संस्था [State Health Society] बिहार येथे विविध पदांच्या १५०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community Health Officer-GNM/ B.Sc Nursing) : १२०० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) जी.एन.एम./ बी.एस्सी. नर्सिंग पदवी ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून जनरल नर्स अँड मिडवाइफरी (जी.एन.एम.)/ नर्सिंगमधील विज्ञान बॅचलर पदवी ०३) भारतीय नर्सिंग कौन्सिल/ कोणत्याही राज्य नर्सिंग कौन्सिलकडून कायमस्वरुपी नोंदणी केली पाहिजे.
जाहिरात (Notification) : पाहा
सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community Health Officer-AYUSH) : ३०० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बिहार सरकार अंतर्गत आयुर्वेदिक/ होमिओपॅथिक/ युनानी कार्यरत डॉक्टर असले पाहिजे ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन आयुर्वेदिक चिकित्सा व शस्त्रक्रिया (बी.ए.एम.एस.) मध्ये बॅचलर पदवी/ युनानी औषध व शस्त्रक्रिया (बी.यू.एम.एस.) मध्ये बॅचलर पदवी/ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी (बी.एच.एम.एस.) मध्ये बॅचलर पदवी
जाहिरात (Notification) : पाहा
वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी २१ वर्षे ते ४२ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, BC/MBC- ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST : २५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : बिहार
Official Site : www.statehealthsocietybihar.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 78
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[EIL Bharti 2026] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 109
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[ARI Pune Bharti] आघारकर अनुसंधान संस्थान पुणे भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.