![]()
श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग [Shree Saraswati College of Nursing, Sindhudurg] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्राध्यापक सह प्राचार्य (Professor cum Principal) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंगमधील प्रगत स्पेशलायझेशनसह नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स/ मिडवाइफरी नोंदणी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा १० वर्षाचा अनुभव.
प्राचार्य सह उपप्राचार्य (Professor cum Vice-Principal) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही नर्सिंग स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स/ मिडवाइफरी नोंदणी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा ०८ वर्षाचा अनुभव.
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंगमधील कोणत्याही नर्सिंग स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स/ मिडवाइफरी नोंदणी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा ०५ वर्षाचा अनुभव.
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पी.एचडी.पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स/ मिडवाइफरी नोंदणी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव.
ट्यूटर (Tutor) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. (एन)/ पी.बी.बी.एस्सी. (एन)/ बी.एस्सी. (एन) ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स/ मिडवाइफरी नोंदणी ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा ०१ वर्षाचा अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंगच्या नियमांनुसार.
नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The President, Sindhudurg Education Society’s, Shree Saraswati College of Nursing, Vidyanagari, Tondavali, Nandgaon-Titha, Phonda Road, Tal. Kankavali, Dist. Sindhudurg – 416 601
Official Site : www.sesnursing.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[NMMC] नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 132 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
[Beed Police Patil Bharti 2026] बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1178
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[Central Bank Of India Bharti 2026] सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[Indian Navy B.Tech Entry Scheme] भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026) [मुदतवाढ]
एकूण जागा : 44
अंतिम दिनांक : २३ जानेवारी २०२६
[BOB Bharti 2026] बँक ऑफ बडोदा भरती 2026
एकूण जागा : 04
अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.