![]()
आरोग्य विभाग [Collector and District Magistrate Office, Zilla Parishad] जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय सोलापूर येथे विविध पदांच्या २०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer): ५० जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. / पी.जी. कोणताही विषय/ बी.ए.एम.एस.
कर्मचारी नर्स (Staff Nurse) : १०० जागा
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी. उत्तीर्ण, जी.एन.एम. कोर्स.
आरोग्य कर्मचारी (Health Staff) : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : एम.पी.डब्ल्यू. कोर्स उत्तीर्ण.
वयाची अट : ७० वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामन्य प्रशासन विभाग, इंद्रभुवन, सोलापुर महानगरपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वेलाइन, सोलापुर.
Official Site : www.solapur.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Konkan Railway Bharti] कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.