हवामान बदलावरील राज्य ज्ञान व्यवस्थापन केंद्र [SKMCCC] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागा

Date : 16 December, 2019 | MahaNMK.com

icon

हवामान बदलावरील राज्य ज्ञान व्यवस्थापन केंद्र [State Knowledge Management Centre on Climate Change] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संशोधन सहयोगी (Research Associate-III) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पीएच.डी. पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.    

वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मूलभूत विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक कोर्स मध्ये पदवी सह NET पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.

कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मूलभूत विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक कोर्स मध्ये पदवी सह NET पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) 

Email ID : [email protected] 

Official Site : www.mahenvis.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.