![]()
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट [Shri Saibaba Sansthan Trust, Saibaba and Sainath Hospital Shirdi, Ahmednagar] साईबाबा आणि साईनाथ हॉस्पीटल शिरडी, अहमदनगर येथे ३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २७ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वरिष्ठ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट (Senior Anesthesiologists) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस, एमडी / डीएनबी ऍनेस्थेसियोलॉजिस्ट मध्ये. ०२) एमएमसी / एमसीआय नोंदणी. ०२) ०२ वर्षे ते ०५ वर्षे अनुभव. ०३) MS-CIT.
कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट (Junior Radiologist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस, एमडी / डीएनबी रेडिओलॉजिस्ट मध्ये. ०२) एमएमसी / एमसीआय नोंदणी. ०२) ०२ वर्षे ते ०५ वर्षे अनुभव. ०३) MS-CIT.
कॅजुअल्टी मेडिकल ऑफिसर (Casualty Medical Officer) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस, एमडी / डीएनबी रेडिओलॉजिस्ट मध्ये. ०२) एमएमसी / एमसीआय नोंदणी. ०३) MS-CIT.
आर एम ओ (R M O) : १४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस / एमडी ०२) एमएमसी / एमसीआय नोंदणी. ०३) MS-CIT.
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस/एमडी. ०२) एमएमसी / एमसीआय नोंदणी. ०२) ०५ वर्षे अनुभव. ०३) MS-CIT.
बालरोग तज्ञ (Pediatricians) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस, एमडी / डीएनबी. ०२) एमएमसी / एमसीआय नोंदणी. ०३) ०२ वर्षे ते ०५ वर्षे अनुभव. ०४) MS-CIT.
निवासी वैद्यकीय अधिकारी (Resident Medical Officer) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस, एमडी / डीएनबी रेडिओलॉजिस्ट मध्ये. ०२) एमएमसी / एमसीआय नोंदणी. ०३) MS-CIT.
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५७,०००/- रुपये ते २,०१,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Sainiwas Atithigraha, beside Nagar-Manmad Highway, new proposed darshan line, near Saibaba Mandir, Saibaba Sansthan Shirdi. Tal-Rahata, Dist-Ahmednagar.
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
Official Site : www.sai.org.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Konkan Railway Bharti] कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.