सारस्वत बहू उद्देशीय संस्था [Saraswat Bahu Uddeshiya Sanstha Buldhana] बुलढाणा येथे विविध पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक १५ ऑक्टोबर २०१७ रोजी आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ०६ जागा
वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) : ०२ जागा
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : ००३ जागा
ग्रंथपाल (Librarian) : ०१ जागा
स्टोअर कर्पर (Store Keeper) : ०१ जागा
स्टोअर सहाय्यक (Store Assistant) : ०१ जागा
बस चालक सह शिपाई (Bus Driver cum Peon) : ०१ जागा
शिपाई (Peon) : ०३ जागा
माळी (Gardener) : ०१ जागा
सुरक्षा (Security) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०४ वी पास / ०९ वी पास/ १० वी पास/ १२ वी पास/ B.Sc/ कोणत्याही शाखेची पदवी
मुलाखतीचे ठिकाण : प्रेम रेसिडेन्सी, भगतसिंग चौक, खामगांव, जि. बुलडाणा -४४४३०३.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.