दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड [The Rayat Sevak Co Operative Bank Limited] सातारा येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
संगणक (आय.टी.) विभागप्रमुख (I.T. Branch Head) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ टेलिकम्युनिकेशन पदवी परीक्षा उत्तीर्ण. ०२) बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील सी.बी.एस., एन्व्हायरमेंट मधील कामाचा अनुभव असणे आवश्यक.
ट्रेझरी विभागप्रमुख (Treasury Branch Head) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य, अर्थशास्त्र, संख्याशास्त्र, गणित यापैकी एका विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा एम.बी.ए. (फायनान्स) परीक्षा उत्तीर्ण. प्राधान्य - ०१) रोखे व्यवहार अथवा गुंतवणूक व्यवस्थापनाबाबतचा मान्यताप्राप्त संस्थेचा प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा अॅडव्हान्सड डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण उदा.BSE,NISM, IIBF इ.मान्यताप्राप्त संस्था ०२) सरकारी रोखे व्यवहार किंवा गुंतवणूक व्यवस्थापनाबाबत बँकिंग किंवा वित्तीय संस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमांनुसार.
नोकरी ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Rayat Sevak Co-Operative Bank Ltd., Sadarbazar, Annasaheb Kalyani Vidyalay, Satara-415001
Official Site : www.rayatsevakbank.co.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
[IOCL Apprentice Bharti 2025] इंडियन ऑइल मध्ये 1417 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1417
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[NHPC Bharti 2025] नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 248 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 248
अंतिम दिनांक : ०१ ऑक्टोबर २०२५
[Konkan Railway Bharti 2025] कोकण रेल्वेत 80 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 80
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[Supreme Court Bharti 2025] भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर पदाची भरती 2025
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : १५ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.