प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र [RCRSB] दापोली, रत्नागिरी येथे विविध पदांच्या ०३ जागा

Date : 17 September, 2018 | MahaNMK.com

प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र [(Bhatye) Regional Coconut Research Station,Dapoli, Ratnagiri] दापोली, रत्नागिरी येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा पोहचण्याची अंतिम दिनांक २६ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कृषि सहाय्यक (Agriculture Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : कृषि / उद्यानविद्या / वनशास्त्र / पशुविज्ञानशास्त्र / कृषि तंत्रज्ञान / कृषि अभियांत्रिकी / गृहविज्ञान / मत्स्यविज्ञान / जैवतंत्रज्ञान या विषयातून पपदवी परीक्षा उत्तीर्ण 

चालक (जीप) आणि ट्रॅक्टर चालक (Driver( Jeep) and Tractor Driver) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ०८ वी उत्तीर्ण ०२) ट्रॅक्टर व तत्सम जड वाहन चालविण्याचा अनुभव आणि जड वाहन चालविण्याचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला परवाना

नोकरी ठिकाण : रत्नागिरी

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रत्नागिरी (भाट्य) प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, दापोली, रत्नागिरी - ४१५७१२.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.