पुणे कॅन्टोनमेंट [Pune Cantonment Board] बोर्डात विविध पदांच्या ७७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
असिस्टंट मेडिकल ऑफिसर : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS
वयाची अट : ०७ एप्रिल २०१८ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
ज्युनिअर इंजिनिअर : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा/B.E (सिव्हील/इलेक्ट्रिकल)
वयाची अट : ०७ एप्रिल २०१८ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शिक्षक : २६ जागा
शैक्षणिक पात्रता : B.A.B.Ed. (English/Social Studies/Hindi) / B.A., B.P.Ed/ B.Sc. B.Ed/ HSC, D.Ed.
हेल्थ इंस्पेक्टर : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc.(Chemistry) ०२) सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा.
स्टाफ नर्स : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (नर्सिंग/ जनरल नर्सिंग)
लॅब टेक्निशिअन : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BSc. (Physics /Chemistry) ०२) लॅब टेक्निशिअन कोर्स.
ज्युनिअर क्लर्क (लिपिक) : १८ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण
ड्रायवर : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) अवजड वाहन चालक परवाना
हिंदी टायपिस्ट : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) हिंदी टाइपराइटिंग 30 श.प्र.मि.
हेल्थ असिस्टंट : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BSc(Chemistry/Biology) ०२) हेल्थ असिस्टंट डिप्लोमा
वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते ३९१००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 78
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[EIL Bharti 2026] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 109
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[ARI Pune Bharti] आघारकर अनुसंधान संस्थान पुणे भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.