![]()
पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्था [Petroleum Conservation Research Association] मध्ये सेक्टर विशेषज्ञ पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सेक्टर विशेषज्ञ (Sector Experts) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बॅचलर पदवी (बी.ई./ बी.टेक. पदवी किंवा समतुल्य) ०२) संगणक अनुप्रयोग, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, एम.एस. ऑफिस मधील ज्ञान ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
वयाची अट : १२ फेब्रुवारी २०२० रोजी ५५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ८०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई, चेन्नई, कोलकाता, नवी दिल्ली,
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (Project Secretariat) Sanrakshan Bhawan, 10, Bhikaji Cama Place, New Delhi - 110 066
Email ID : [email protected]
Official Site : www.pcra.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Konkan Railway Bharti] कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.