संसदीय कार्य विभाग [Parliamentary Affairs] मुंबई येथे सहाय्यक कक्ष अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून नागपूर येथे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ डिसेंबर २०१९ ते २१ डिसेंबर २०१९ व २६ व मुंबई येथे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer)
शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार राज्य शासनाच्या मंत्रालयातील सहायक कक्षा अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.
वयाची अट : ०१ डिसेंबर २०१९ रोजी ६५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (नागपूर) : उप सचिव, संसदीय कार्य विभाग, शिबीर कार्यलय , बॅरेक क्र.८, विधानभवन ,नागपूर.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (मुंबई) : उप सचिव, संसदीय कार्य विभाग विस्तार इमारत, दालन क्र. एम-४, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.
Official Site : www.pa.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.