राष्ट्रीय अर्बन आरोग्य अभियान व राष्ट्रीय रुरल आरोग्य अभियान [National Urban Heath Mission, Buldhana] बुलढाणा येथे विविध पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा पोहचण्याची अंतिम दिनांक २६ मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मेडिकल ऑफिसर (Medical Officer) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS MMC Registration necessary
स्टाफ नर्स (Staff Nurse) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : G.N.M Nursing Course and MC Registration
एलएचव्ही (LHV) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : LHV Nursing Course and MC Registration
एएनएम (ANM) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : A.N.M Nursing Course and MC Registration
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Sc D.M.L.T.
फार्मासिस्ट (Pharmacist) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : D.Phram / B.Phram
जाहिरात (Notification) : पाहा
सिकल सेल असिस्टंट (Sickel Cell Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Post Graduate
फोरोसिस लार्टरेटरी टेक्नीशियन (Forosis Labaratory Technician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Sc D.M.L.T.
डेटा मॅनेजर (Data Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Post Graduate (Computer)/ B.E. /IT
जाहिरात (Notification) : पाहा
वयाची अट : २५ एप्रिल २०१८ रोजी ३३ वर्षे [मागासवर्गीय ०५ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : ७०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : बुलढाणा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा परिषद बुलढाणा.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.