![]()
राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्था [National Institute For Research in Tuberculosis] मध्ये विविध पदांच्या १४+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ मार्च २०२० रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सल्लागार (Consultant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) जीवन विज्ञान/ मायक्रोबायोलॉजी मध्ये पीएच.डी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
वयाची अट : ७० वर्षे
वैज्ञानिक (Scientist) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी./ एम.एस./ डी.एन.बी./ एम.बी.बी.एस. पदवी
वयाची अट : ३५ वर्षे आणि ४० वर्षे
कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी (Junior Medical Officer)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. पदवी
वयाची अट : ३५ वर्षे
तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक विज्ञान/ सामाजिक कार्य/ समाजशास्त्र/ वैद्यकीय समाजशास्त्र/ मानसशास्त्र/ मानववंशशास्त्र मधील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ३० वर्षे
प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : ३० वर्षे
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून संगणक अनुप्रयोग/ आय.टी./ संगणक विज्ञान मध्ये बॅचलर पदवी.
वयाची अट : ३० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : दिल्ली, चेन्नई
दिल्ली मुलाखतीचे ठिकाण : Building No 76, 2nd Floor, Okhla Phase 3, Okhla Industrial Area, New
Delhi, Delhi – 110020
चेन्नई मुलाखतीचे ठिकाण : ICMR –National Institute for Research in Tuberculosis, No 1,
Mayor Sathyamoorthy Road, Chetpet, Chennai -60031
Official Site : www.nirt.res.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.