![]()
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस [National Institute of Mental Health & Neuro Sciences, Bengaluru] बंगलोर येथे विविध पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मनोरुग्ण समाजसेवक (Psychiatric Social Worker) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून सामाजिक कार्यामध्ये प्रथम किंवा द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी. किंवा सायकायट्रिक सोशल मधील एम.फिल.
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (Junior Scientific Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बायो-केमिस्ट्री / मेडिकल बायो-केमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी. ०२) ०१ वर्षे अनुभव.
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
कोहोर्ट व्यवस्थापक (Cohort Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम. फिल. क्लिनिकल सायकोलॉजी / सामाजिक कार्यामध्ये.
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (Senior Scientific Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) लाइफ सायन्सेस मध्ये पीएच.डी. ०२) ०२ वर्षे अनुभव.
वयाची अट : ४० वर्षापर्यंत
कार्यालय सहाय्यक (Office Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
डेटा व्यवस्थापक (Data Manager) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.एस्सी बायोस्टॅटिक्स / एमसीए. ०२) अनुभव.
वयाची अट : ४० वर्षापर्यंत
योग चिकित्सक (Yoga Therapist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ३ वर्षे योगामध्ये बी.एस्सी पदवी. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था पासून योगामध्ये ०१ वर्ष पदव्युत्तर डिप्लोमा सह पदवी. ०२) ०१ वर्षे अनुभव.
वयाची अट : ३२ वर्षापर्यंत
शुल्क : ५९०/- रुपये [SC/ST - २९५/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : २३,१००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये
नोकरी ठिकाण : बंगलोर (कर्नाटक)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar, NIMHANS, P.B No.2900, Hosur Road, Bengaluru-560029.
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
Official Site : www.nimhans.ac.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[KVS NVS Bharti 2025] केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 14967
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२५
[SAIL] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 124 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
[CBSE] केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२५
[WCL] वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1213 पदांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1213
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२५
[SSC GD Constable Bharti 2026] SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 25487
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.