राष्ट्रीय कामगार अर्थशास्त्र संशोधन आणि विकास संस्था [National Institute of Labour Economics Research and Development, Delhi] दिल्ली येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
संचालक (Director) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) अर्थशास्त्र/ विकास अभ्यास/ सांख्यिकी/ अभियांत्रिकी मध्ये पीएच.डी. आणि पदव्युत्तर पदवी ०२) तंत्रज्ञान/ व्यवसाय व्यवस्थापन किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक विज्ञान क्षेत्रातील पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ३३ वर्षे ते ५० वर्षे
सहसंचालक (Joint Director) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) अर्थशास्त्र/ विकास अभ्यास/ सांख्यिकी/ अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) तंत्रज्ञान/ व्यवसाय व्यवस्थापन किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक विज्ञान क्षेत्रातील पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०८ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ३० वर्षे ते ५० वर्षे
उपसंचालक (Deputy Director) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) अर्थशास्त्र/ विकास अभ्यास/ सांख्यिकी/ अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) तंत्रज्ञान/ व्यवसाय व्यवस्थापन किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक विज्ञान क्षेत्रातील पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : २६ वर्षे ते ४० वर्षे
सहाय्यक संचालक (Assistant Director) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) अर्थशास्त्र/ विकास अभ्यास/ सांख्यिकी/ अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) तंत्रज्ञान/ व्यवसाय व्यवस्थापन किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक विज्ञान क्षेत्रातील पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : २६ वर्षे ते ३५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४७,६००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (Administration) National Institute of Labour Economics Research and Development Sector A-7, Institutional Area, Narela, Delhi -110040.
Official Site : www.iamrindia.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.