नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ कोलेरा अँड एन्टरिक रोग [NICED] मध्ये विविध पदांच्या ०३ जागा

Date : 28 February, 2020 | MahaNMK.com

icon

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ कोलेरा अँड एन्टरिक रोग [National Institute of Cholera and Enteric Diseases, Kolkata] मध्ये विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०५ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संशोधन सहयोगी (Research Associate-II) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून जीवन विज्ञान मध्ये पीएच.डी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : ०५ मार्च २०२० रोजी ४० वर्षे 

कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) यूजीसी-मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थांकडून प्रथम श्रेणीसह जीवन विज्ञान मध्ये एम.एस्सी./ एम.टेक. पदवी ०२) CSIR-UGC NET/ DBT/ ICMR पात्रता ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ०५ मार्च २०२० रोजी २८ वर्षे

प्रयोगशाळा टेक्निशियन (Laboratory Technician-III) : ०१ जागा    

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतील १२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि मेडिकल प्रयोगशाळा तंत्रज्ञान मधील दोन वर्षे डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ०५ मार्च २०२० रोजी ३० वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ४९,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : कोलकाता (पश्चिम बंगाल)

मुलाखतीचे ठिकाण : ICMR - National Institute of Cholera and Enteric Diseases (NICED II Building within ID & BG Hospital Campus) 57, Beliaghata Main Road, Kolkata – 700 010

Official Site : www.niced.org.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.