राष्ट्रीय तपासणी संस्था [NIA] मार्फत डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या १४ जागा

Date : 6 August, 2020 | MahaNMK.com

icon

NIA Recruitments 2020: National Investigation Agency has new 14 vacancies for the post of Data Entry Operator. Last Date To Apply Is 1st October 2020 and the official website is www.nia.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

राष्ट्रीय तपासणी संस्था [National Investigation Agency] मार्फत डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक  ०१ ऑक्टोबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : १४ जागा

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ९२,३००/- रुपये 

नोकरी ठिकाण : चंदीगड, गुवाहाटी, रायपूर, जम्मू, लखनऊ, कोलकाता, नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : SP(Adm), NIA HQ, CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003.

Official Site : www.nia.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.