![]()
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission] अमरावती येथे योग प्रशिक्षक पदांच्या ३४८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
योग प्रशिक्षक (Yoga Instructor) : ३४८ जागा
शैक्षणिक पात्रता : YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर ०१ - योग प्रशिक्षक/ YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर ०२ - योग शिक्षक/ योग थेरेपीमध्ये पी.जी.डी. - योग शिक्षण डिप्लोमा/ योगामध्ये बी.ए./ एम.ए. पदवी
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५००/- रुपये प्रति योगा सत्र, प्रति आठवडा, प्रति आरोग्यवर्धिनी केंद्र.
नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.
प्रात्यक्षिक परीक्षा : ०२ मार्च २०२०
Official Site : www.zpamravati-gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[ICAR-CIRCOT] सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
[GLC Mumbai Bharti 2026] शासकीय विधी महाविद्यालय मुंबई भरती 2026
एकूण जागा : 06
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.