![]()
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान [National Urban Health Mission, Nashik] मनमाड येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full time Medical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी (एम.एम.सी. नोंदणी) ०२) शासकीय / निमशासकीय एनएचएम मध्ये अनुभव असल्यास प्राधान्य.
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी/ स्पेशालिस्ट (एम.एम.सी. नोंदणी) ०२) शासकीय / निमशासकीय एनएचएम मध्ये अनुभव असल्यास प्राधान्य.
स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) जीएमएम /बी.एस्सी. नर्सिंग कोर्स. ०२) शासकीय / निमशासकीय एनएचएम मध्ये अनुभव असल्यास प्राधान्य.
औषध निर्माता (Pharmacist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.फार्म. / डी.फार्म ०२) शासकीय / निमशासकीय एनएचएम मध्ये अनुभव असल्यास प्राधान्य.
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मनमाड, नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, नांदगाव, जि. नाशिक.
Official Site : www.zpnashik.maharashtra.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 78
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[EIL Bharti 2026] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 109
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[ARI Pune Bharti] आघारकर अनुसंधान संस्थान पुणे भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.