राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, District Integrated Health and Family Welfare Society, Jalan] जालना येथे विविध पदांच्या २८७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ३१ मार्च २०२० व ०१, ०२, ०३ व ०४ एप्रिल २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
तज्ञ एमबीबीएस फिजिशियन / सर्जन/ अॅनेस्थेसिस्ट / इंटर वेनिस्ट (Doctors, Specialist) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस/एमडी / एमएस पदवी सह एमएमसी नोंदणी आवश्यक ०२) अनुभवास प्राधान्य.
वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ४३ वर्षे, तसेच निवृत्त कर्मचारी ७० वर्षापर्यंत]
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : २९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस पदवी सह एमएमसी नोंदणी आवश्यक ०२) अनुभवास प्राधान्य.
वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ४३ वर्षे, तसेच निवृत्त कर्मचारी ७० वर्षापर्यंत]
स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) जीएनएम किंवा बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रम वैध एमएनसी प्रमाणपत्र आवश्यक. ०२) शासकीय अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य.
एलएचव्ही (LHV) : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) जीएनएम किंवा बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रम वैध एमएनसी प्रमाणपत्र आवश्यक. ०२) शासकीय अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य.
आरोग्य सहाय्यक (Health Assistant) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सेवानिवृत्त आरोग्य सेवक पदोन्नती. ०२) शासकीय अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य
आरोग्य सेवक (Arogya Sevak) : १२२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी विज्ञान विषय घेवून उत्तीर्ण तसेच ०१ वर्षाचा आरोग्य सेवा पूर्ण केलेले सेवा निवृत्त आरोग्य सेवक. ०२) शासकीय अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य
आरोग्य सेविका (Arogya Sevika) : ८८ जागा
शैक्षणिक पात्रता : : ०१) आरएएनएम कोर्स अभ्यासक्रम वैध एमएनसी प्रमाणपत्र आवश्यक. ०२) शासकीय अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य.
फार्मासिस्ट (Pharmacist) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : डी फार्म, बी फार्म, सह वैध एमपीसी प्रमाणपत्र.
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : बीकॉम पदवीधर टॅलीसह, मराठी ३० आणि इंग्रजी ४० डब्ल्यूपीएम टाइपिंग MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक आहे.
सूचना - वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ४३ वर्षे, तसेच निवृत्त कर्मचारी ६५ वर्षापर्यंत]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : जालना (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, जालना.
Official Site : www.jalna.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.