राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] जालना येथे विविध पदांच्या १२ जागा

Date : 11 June, 2020 | MahaNMK.com

icon

NHM Recruitment 2020, National Health Mission Here is the list of 12 vacancies/posts available for NHM Recruitment. Last Date is 15th June 2020 till 6:00 PM, Official Website is arogya.maharashtra.gov.in. Please Visit NHM Recruitment 2020 For All The Latest NHM Recruitment on Maha NMK.

 

आपल्या मित्रांना पाठवा :

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission] जालना येथे विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जून २०२० रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
सूक्ष्मजीवशास्त्र तज्ञ (Microbiologist) एमबीबीएस /एमडी  ०१
पॅथॉलॉजिस्ट (Pathologist) एमबीबीएस/ एमडी  ०२
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (Microbiologist) एम.एस्सी. (Microbiologist) ०२
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) बी.एस्सी./ एम.एस्सी. ०४
प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) १२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०३

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [ मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट, तसेच निवृत्त कर्मचारी ६५ वर्षापर्यंत]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,५००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : जालना (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

जालना जिल्ह्यातील सर्व जाहिराती - येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.