![]()
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Dadra and Nagar Haveli] दादरा आणि नगर हवेली येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कार्यक्रम व्यवस्थापक (State/ District Programme Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) आरोग्य प्रशासन मध्ये एम.बी.ए. पदवी ०२) आरोग्य प्रशासन मधील पदव्यूत्तर पदवी/ डिप्लोमा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ ते ०८ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे
कार्यक्रम व्यवस्थापक (Urban Health Programme Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून आरोग्य प्रशासन मध्ये एम.बी.ए. पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी किंवा पदव्यूत्तर डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे
मायक्रोबायोलॉजिस्ट (Microbiologist-IDSP) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मायक्रोबायोलॉजी मध्ये बी.एस्सी./ एम.एस्सी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे
फार्मासिस्ट (Pharmacist-NUHM) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त फार्मसी महाविद्यालयातून फार्मसीमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स ०२) मान्यताप्राप्त फार्मसी कौन्सिलमध्ये नोंदणी आवश्यक.
वयाची अट : २७ वर्षे
कार्यक्रम समन्वयक (District Programme Coordinator-RNTCP) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून व्यवस्थापन/ आरोग्य प्रशासन मध्ये एम.बी.ए. पदवी/ पदव्यूत्तर डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे
कार्यक्रम सहाय्यक (Programme Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी सह कॉम्पुटर मधील बेसिक सर्टिफिकेट ०२) टंकलेखन वेग इंग्रजी ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि. आवश्यक.
वयाची अट : २७ वर्षे
वैद्यकीय नोंदी सहाय्यक (Medical Record Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी सह कॉम्पुटर मधील बेसिक सर्टिफिकेट ०२) टंकलेखन वेग इंग्रजी ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि. आवश्यक.
वयाची अट : २७ वर्षे
अकाउंटंट कम डीईओ (Accountant cum DEO) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी सह कॉम्पुटर मधील बेसिक सर्टिफिकेट ०२) टंकलेखन वेग इंग्रजी ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि. आवश्यक.
वयाची अट : २७ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १०,३०९/- रुपये ते ५७,२९२/- रुपये
नोकरी ठिकाण : दादरा आणि नगर हवेली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Mission Director (National Health Mission), Personnel Department, Secretariat, Silvassa , DNH.
Official Site : www.dnh.nic.in किंवा www.vbch.dnh.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB JE Bharti 2025] भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2569 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2569
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२५
[KVK Bharti 2025] कृषि विज्ञान केंद्रात मध्ये विविध रिक्त पदांची भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२५
[Bombay High Court Bharti 2025] बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२५
[SEBI Bharti 2025] सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 110 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 110
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.