नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक [North East Small Finance Bank] मध्ये विविध पदांच्या ५८६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
चीफ कंपल्यान्स ऑफिसर (Chief Compliance Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण ०२) एम.बी.ए / पी.जी.डी.एम ०३) २० वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव
ब्रांच हेड (Branch Head) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण ०२) एम.बी.ए / पी.जी.डी.एम ०३) ०८ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव
असिस्टंट ब्रांच हेड (Assistant Branch Head) : ३५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण ०२) एम.बी.ए / पी.जी.डी.एम ०३) ०६ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव
सिंगल विंडो ऑपरेटर (Single Window Operator) : ९० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर (वाणिज्य शाखेतील पदवीधर उमेदवाराला प्राधान्य) ०२) २ ते ३ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव
लायबेलिटी ऑफिसर (Liability Officer) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण ०२) एम.बी.ए / पी.जी.डी.एम ०३) ०१ ते ०२ संबंधीत कामाचा अनुभव
झोनल आय.टी (Zonal – IT) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर व डिप्लोमा हार्डवेअर & नेटवर्किंग डिप्लोमा / बी. एस.सी / एम.एस.सी (कॉम्पुटर सायन्स /आयटी) /बी.टेक ०२) ०१ ते ०३ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव
झोनल एक्झिक्युटिव्ह (Zonal Executive) : १० जागा
शैक्षणिक पात्रता :
सेंट्रल प्रोसससिंग सेंटर (Central Processing Center - Various Roles) : ४६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण ०२) ०१ ते ०५ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव
झोनल एच.आर एक्झिक्युटिव्ह (Zonal HR Executive) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पी.जी.डी.एम / एम.बी.ए (मानव संसाधन) ०२) ०३ ते ०४ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव
सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर (आय.टी) (System Administrator - IT) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.सी / बी.सी.ए / एम.एस.सी (कॉम्पुटर सायन्स) किंवा एम.सी.ए / बी.टेक ०२) ०४ ते ०६ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव
नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर (आय.टी) (Network Administrator - IT) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.सी / बी.सी.ए / एम.एस.सी (कॉम्पुटर सायन्स) किंवा एम.सी.ए / बी.टेक ०२) ०४ ते ०६ वर्षांचा संबंधीत कामाचा अनुभव
क्रेडिट ऑफिसर (Credit Officer) : ३५० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण (वाणिज्य शाखेतील पदवीधर उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल) ०२) Good Aptitude & Communication skill is must. Age not more then 27 Years as on 01st April 2018. Should be willing to work in rural & Semi Urban Areas and the job involves extensive field duties)
Official Site : www.nesfb.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Thane Mahanagarpalika Bharti 2025] ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 1773
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[Intelligence Bureau Bharti 2025] इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 849 जागांसाठी 2025
एकूण जागा : 849
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२५
[Punjab And Sind Bank Bharti 2025] पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 750
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
[UPSC CGS Bharti 2025] UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2026
एकूण जागा : 85
अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२५
[Sindhudurg DCC Bank Bharti 2025] सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 73
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.