icon

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय [NEGD] मध्ये यंग प्रोफेशनल पदांच्या २५ जागा

Updated On : 17 September, 2020 | MahaNMK.com



NeGD Recruitments 2020: Ministry of Electronics & Information Technology Government of India- National e-Governance Division has new 25 vacancies for the post of Young Professionals. The Last Date To Apply Is 30th September 2020 and the official website is www.negd.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय [Ministry of Electronics & Information Technology] मध्ये यंग प्रोफेशनल पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा किंवा ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

यंग प्रोफेशनल (Young Professionals) : २५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा बीई / बीटेक किंवा ०२ वर्षांचा पीजी डिप्लोमा मॅनेजमेंट मध्ये किंवा एलएलबी / सीए / आयसीडब्ल्यूए. प्राधान्य - एम. फिल, पीएचडी. ०२) अनुभव.

वयाची अट : १५ सप्टेंबर २०२० रोजी ३२ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.negd.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 September, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :