नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी [National Centre for Seismology Ministry of Earth Sciences] पृथ्वी विज्ञान मंत्रालय पुणे येथे १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २४ व २५ सप्टेंबर २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रकल्प वैज्ञानिक 'बी' (Project Scientist ‘B’)
शैक्षणिक पात्रता : Master’s degree in Geophysics or Applied Geophysics or Geology or Applied Geology or Seismology or equivalent from a recognized University with at least 60% marks in the qualifying degree level.
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत
प्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer)
शैक्षणिक पात्रता : B.Sc. 1st Class (with Geology or Electronics as one of the subjects) or Bachelor’s degree in Engineering/ Technology in Mechanical Engg. / Electrical Engg. /Information Technology or equivalent with at least 60% marks in the qualifying degree level or equivalent qualification from a recognized Board or University.
वयाची अट : ४० वर्षापर्यंत
प्रकल्प तांत्रिक सहाय्यक (Project Technical Assistant)
शैक्षणिक पात्रता : B.Sc. in the area of Geology or Electronics or Computer Science as one of the subjects or Diploma in Engineering or its equivalent qualification after 10+2 from a recognized Board or University.
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत
प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer)
शैक्षणिक पात्रता : Master’s degree from a recognised university.
वयाची अट : ३५ वर्षे ते ६५ वर्षापर्यंत
व्यक्तिगत सहाय्यक - पीए (Personal Assistant (PA)
शैक्षणिक पात्रता : Graduation or equivalent from a recognised university.
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत
वेतनमान (Pay Scale) : १५६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे
नोकरी ठिकाण : पुणे
मुलाखतीचे ठिकाण : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र (आयआयटीएम), पाशन रोड, पुणे, महाराष्ट्र.
Official Site : www.moes.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.