नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर [National Brain Research Centre] नवी दिल्ली येथे वैद्यकीय अधिकारी पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०४ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी ०३:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Casualty Medical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस./ एम.एस./ एम.डी./ बी.डी.एस. पदवी सह एम.सी.आय. किंवा कोणत्याही राज्यातील समकक्ष परिषदेसह वैध नोंदणी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०१ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ०४ फेब्रुवारी २०२० रोजी ४० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ८३,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
मुलाखतीचे ठिकाण : Room No 705, 7th Floor CN Centre All India Institute of Medical Sciences, New Delh
Official Site : www.nbrc.ac.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.