मॉयल लिमिटेड [MOIL Limited] मध्ये विविध पदांच्या ३६ जागा

Date : 19 February, 2020 | MahaNMK.com

icon

मॉयल लिमिटेड [MOIL Limited] मध्ये विविध पदांच्या ३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदवीधर ट्रेनी-माइन्स (Graduate Trainee-Mines) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक. (माइनिंग) पदवी 

पदवीधर ट्रेनी-प्रोसेस (Graduate Trainee-Process) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक. (केमिकल/ मेटलर्जिकल) पदवी/ एम.टेक (माइनिंग प्रोसेस) पदवी 

मॅनेजमेंट ट्रेनी-मटेरियल (Management Trainee-Material) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदवी ०२) ६०% गुणांसह मटेरियल मॅनेजमेंट मध्ये एम.बी.ए. पदवी किंवा पी.जी. डिप्लोमा.

मॅनेजमेंट ट्रेनी-मार्केटिंग (Management Trainee-Marketing) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए. पदवी किंवा पी.जी. डिप्लोमा किंवा समतुल्य. 

मॅनेजमेंट ट्रेनी-कॉन्ट्रैक्ट मॅनेजमेंट (Management Trainee-Contract Management) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदवी ०२) ६०% गुणांसह फायनान्स/ मटेरियल मॅनेजमेंट मध्ये एम.बी.ए. पदवी किंवा पी.जी. डिप्लोमा.

मॅनेजमेंट ट्रेनी-पर्सोनल/वेलफेयर (Management Trainee-Personnel/ Welfare) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

मॅनेजमेंट ट्रेनी-फायनांस आणि अकाउंट्स (Management Trainee-Finance & Accounts) : ०६ जागा   

शैक्षणिक पात्रता : सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए./ सी.एम.ए. पदवी 

वयाची अट : ०९ मार्च २०२० रोजी ३० वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/EWS/ExSM/PWD : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र अणि मध्यप्रदेश 

Official Site : www.moil.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.