वस्त्रोद्योग संचनालय [Ministry of Textiles] मध्ये विविध पदांच्या १६ जागा

Date : 30 September, 2019 | MahaNMK.com

icon

वस्त्रोद्योग संचनालय [Ministry of Textiles] मध्ये विविध पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

गुणवत्ता आश्वासन अधिकारी (Quality Assurance Officer-EP&QA) : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ वस्त्रोद्योग संस्थांकडून टेक्स्टाईल उत्पादन/ तंत्रज्ञानातील पदवी/ डिप्लोमा ०२) वस्त्रोद्योगाच्या उत्पादनातील कामाचा किमान ०२ वर्षांचा अनुभव.

वयाची अट : २५ वर्षे 

गुणवत्ता आश्वासन अधिकारी (Quality Assurance Officer-Lab) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान किंवा तंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी ०२) वस्त्रोद्योग रसायनशास्त्रमधील डिप्लोमा ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा किमान ०६ वर्षाचा अनुभव

वयाची अट : २१ वर्षे ते २७ वर्षे 

लेखापाल (Accountant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.कॉम. पदवी ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन बी.कॉम. पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ ते ०५ वर्षाचा अनुभव.     

वयाची अट : २५ वर्षे ते ३० वर्षे 

सूचना - वयाची अट : ०४ नोव्हेंबर २०१९ रोजी [SC/ST/OBC/PWD/माजी सैनिक - शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Secretary, Textiles Committee, Government of India, Ministry of Textiles, P. Balu Road, Prabhadevi, Mumbai – 400 025

Official Site : www.dirtexmah.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.