वस्त्रोद्योग संचनालय [Ministry of Textiles] मुंबई येथे विविध पदांच्या ०७ जागा

Date : 28 September, 2019 | MahaNMK.com

icon

वस्त्रोद्योग संचनालय [Ministry of Textiles, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी (Junior Quality Assurance Officer) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान किंवा तंत्रज्ञान विषयात बॅचलर पदवी ०२) प्रथम किंवा द्वितीय श्रेणीसह वस्त्रोद्योग रसायनशास्त्र मधील डिप्लोमा ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव  

वयाची अट : १९ वर्षे ते २५ वर्षे 

कनिष्ठ अन्वेषक (Junior Investigator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) द्वितीय श्रेणीसह गणित किंवा सांख्यिकी किंवा अर्थशास्त्र किंवा वाणिज्य शाखेतील पदवी ०२) गणित किंवा सांख्यिकी अर्थशास्त्र किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी  

वयाची अट : २२ वर्षे ते २८ वर्षे 

अप्पर डिव्हिजन क्लार्क (Upper Division Clerk) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन संबंधित शाखेतील पदवी ०२) शासकीय किंवा सुव्यवस्थित कमर्शियल फर्ममधील कामाचा अनुभव 

वयाची अट : १९ वर्षे ते २५ वर्षे 

सूचना वयाची अट : ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी [SC/ST/OBC/PWD - शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ९२,३००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Secretary, Textiles Committee, Government of India, Ministry of Textiles, P. Balu Road, Prabhadevi, Mumbai-400 025

Official Site : www.dirtexmah.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.