icon

महाराष्ट्र राज्य [Maharashtra Police] पोलीस भरती पोलीस शिपाई चालक पदांच्या जागा [मुदतवाढ]

Updated On : 4 June, 2020 | MahaNMK.comमहाराष्ट्र राज्य [Maharashtra Police] पोलीस भरती पोलीस शिपाई चालक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज भरावयास सुरुवात दिनांक ०२ डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ०७:०० वाजता पासून ते दिनांक ०८ जानेवारी २०२० रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पोलीस शिपाई चालक (Police Constable Driver)

  • जिल्हा पोलीस शिपाई चालक (District Police Constalbe Driver)

  • लोहमार्ग पोलीस शिपाई चालक (Railway Police Constalbe Driver) 

  • राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (S.R.P.F. Armed Police Constable)

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम ११६५ (सन ११६५ चा महा अधिनियम ४१) कडून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता :

  महिला पुरुष 
उंची १५८ से.मी. पेक्षा कमी नसावी   १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी
छाती   - न फुगवता ७९ सेमीपेक्षा कमी नसावी

पोलीस शिपाई चालक - २०१९

अनु. क्रमांक 

 जिल्हा

 जाहिरात 

 जागा 

०१. बृहन्मुंबई येथे क्लिक करा  १५६
०२. ठाणे शहर येथे क्लिक करा  ११६
०३. नागपूर शहर येथे क्लिक करा   ८७
०४. नवी मुंबई येथे क्लिक करा   १०३
०५. अमरावती शहर येथे क्लिक करा    १९
०६. औरंगाबाद शहर येथे क्लिक करा    २४
०७. लोहमार्ग मुंबई येथे क्लिक करा   १८
०८. रायगड येथे क्लिक करा   २७ 
०९. सिंदुधुर्ग येथे क्लिक करा   २०
१०. रत्नागिरी येथे क्लिक करा   ४४
११. सांगली येथे क्लिक करा   ७७
१२. सोलापूर ग्रामीण येथे क्लिक करा   ४१
१३. जालना येथे क्लिक करा   २५
१४. बीड येथे क्लिक करा   ३६
१५. उस्मानाबाद येथे क्लिक करा   ३३
१६. लातूर येथे क्लिक करा   ०६
१७. नागपूर ग्रामीण येथे क्लिक करा   २८
१८. भंडारा येथे क्लिक करा   ३६
१९. वर्धा येथे क्लिक करा   ३७
२०. अकोला येथे क्लिक करा   ३४
२१. बुलढाणा येथे क्लिक करा   ५२

वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी १९ वर्षे ते २८ वर्षे [मागासवर्गीय/अनाथ मुले - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ४५०/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ मुले  - ३५०/- रुपये]

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

जाहिरात (Notification) : पाहा

सूचना : येथे क्लिक करा

Official Site : www.navimumbaipolice.gov.in

टीप : मागील वर्षांच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिका सरावासाठी उपलब्ध (येथे क्लिक करा)

या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या सर्व पोलीस उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल. या पेज ला बुक मार्क करून ठेवा जेणे करून आपल्याला लवकरच उर्वरित माहिती मिळेल.

अधिक माहितीकरिता : येथे क्लिक करा 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 8 January, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :