मालेगाव महानगरपालिका [Malegaon Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ७९१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०२, ०३, ०४, ०५, ०६, ०७, १३, १४, १७ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
स्टाफ नर्स / नर्स मिडवाइफ (Staff Nurse/ Nurse Midwife) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची १२ वी विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल जनरल नर्सिग व मिडवाइफरी या विषयाची पदविका ०३) शासकीय/निमशासकीय / खासगी रुग्णालयातील परिचारिका म्हणून किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक ०४) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
मिश्रक (Compounder) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण ०२) औषधनिर्माण शास्त्रातील पदविका (डी. फार्म) ०३) औषधनिर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्य ०४) संबंधित कामाचा ०३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
शस्त्रक्रियागृह सहाय्यक (Surgery house Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची विज्ञान शाखेतील विषयांसह १२ वीची परीक्षा उत्तीर्ण ०२) शासकीय / निमशासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह सहाय्यक म्हणून कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
पशुवैद्यकीय अधिकारी (Animal Husbandary Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी. ०२) पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अथवा संबंधित कामाचा ०३ वर्षांचा अनुभव धारकास प्राधान्य.
स्वछता निरीक्षक (Sanitary Inspector) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण ०२) शासनमान्य विद्यापीठाची पदवी विशेषतः शास्त्र शाखेच्या पदवीधारकास प्राधान्य ०३) स्वच्छता निरीक्षक म्हणून अनुभव असल्यास विशेष प्राधान्य.
वाहनचालक (Driver) : ७२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (मराठी विषय) ०२) जड/हलके वाहन चालविण्याचा परवाना ०३) परवाना मिळाल्याचा किमान ३वर्षांचा अनुभव ०४) मराठी लिहिता, बोलता व वाचता येणे आवश्यक ०५) वाहन दुरुस्ती देखभालीच्या कामासंबंधित प्रशिक्षणाचे मान्यताप्राप्त संस्थांचे प्रमाणपत्र धारण करणाऱ्यास प्राधान्य ०६) महानगरपालिका सेवेतील क्लीनर व गट 'ड' मधील कर्मचाऱ्यांना प्राधान्य.
जे.सी.बी. चालक (JCB Driver) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (मराठी विषय) ०२) लोडर एक्सॅव्हेटर चालविण्याचा परवाना ०३) परवाना मिळाल्यानंतर जे.सी.बी. चालविण्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव ०४) मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक.
व्हाँल्व्हमँन (Valveman) : ६५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक (एस.एस.सी.) मंडळाची परीक्षा उत्तीर्ण. ०२) अनुभवास प्राधान्य.
कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (Junior Engineer - Civil) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : शासनमान्य विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी
कनिष्ठ अभियंता - मेकॅनिकल (Junior Engineer - Mechanical) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : शासनमान्य विद्यापीठाची मेकॅनिकल पदवी किंवा पदविका
गाळणी निरीक्षक (Filtration Filtration) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी (बी.एस्सी. - रसायनशास्त्र विषयासह) ०२) फिल्टर वॉटर ट्रीटमेंट प्लॉन्ट चालिवण्याचा किमान ०३ वर्षांचा कामाचा अनुभव
मजूर (Labour) : १६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इयत्ता ०७ वी उत्तीर्ण ०२) बागकामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
बीट मुकादम (Beat Fighter) : १६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इयत्ता ०७ वी उत्तीर्ण ०२) बागकामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वॉचमन / शिपाई (Watchman/Peon) : ७५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इयत्ता ०७ वी पास ०२) मराठी लिहिता, बोलता व वाचता येणे आवश्यक
लिपिक टंकलेखन (Clerk Typist) : ८० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. ०२) MSCIT परीक्षा उत्तीर्ण ०३) राज्य शासनाची मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. (जीसीसी), इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.
मुलाखत दिनांक : १७ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता
जाहिरात (Notification) : पाहा
मुलाखतीचे ठिकाण : कॉन्फरन्स हाँल, पहिला मजला, जुनी इमारत, महानगरपालिका मुख्यालय, भुईकोट किल्ला, रविवार वार्ड, मालेगाव.
इलेक्ट्रिकल पंप चालक (Electrical Pump Operator) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ०२) शासनमान्य औद्योगिक संस्थेचे पंप ऑपरेटर या विषयाचे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र ०३) अनुभवास प्राधान्य.
सुरक्षा अधिकारी (Security Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष अर्हता | ब) लष्कर, निमलष्कर दलातील ज्युनिअर कमिशन ऑफिसर, अथवा पोलिस दलातील पोलिस निरीक्षक या पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव ०३) किमान शारीरिक पात्रता उंची १६५ सें.मी., छाती ८१ सें.मी. (फुगवून 1८५ सें.मी.) वजन ५० कि.ग्रॅ. चांगली दृष्टी.
अग्निशमन विमोचक (Fire Fighting Officer) : ४० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (एस. | एस.सी.) ब) राज्य अनिशमन प्रशिक्षण केंद्राचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. अथवा अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण(एस. एस.सी.) ०२) शासनमान्य संस्थेकडून फायरमनचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक ०३) जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक ०४) शारीरिक पात्रता : किमान i) उंची - १६५ सें.मी. ii) छाती - ८१ सें.मी., फुगवता व फुगवून ८६ सें.मी. iii) वजन - ५० किलो iv) दृष्टी - चष्म्यासह ५/५, चष्म्याशिवाय ६/६
कामगार - पुरुष (Worker - Man) : ३२५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इयत्ता ४ थी उत्तीर्ण ०२) मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक.
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६०००/- रुपये ते १७,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मालेगाव (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : जाहिरात पाहा
Official Site : www.malegaoncorporation.org
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Army ZRO Pune] भारतीय सैन्य भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
[Indian Army CEE] भारतीय सैन्य भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
[Indian Army Women Agniveer] भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
[Indian Army Agniveer] भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025
एकूण जागा : 327
अंतिम दिनांक : ०१ एप्रिल २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.