पोलीस महासंचालक [Maharashtra Police] महाराष्ट्र राज्य कार्यालय मध्ये सल्लागार पदांच्या जागा

Date : 20 June, 2020 | MahaNMK.com

icon

Maha Police Mumbai Recruitments 2020: Director General of Police, Mumbai has new vacancies for the post of Consultant (Retired Officer). Last Date To Apply Is 1st July 2020 and the official website is www.mahapolice.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

पोलीस महासंचालक [Maharashtra Police - Director General of Police, Mumbai] महाराष्ट्र राज्य कार्यालय मध्ये सल्लागार पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सल्लागार - सेवानिवृत्त अधिकारी (Consultant - Retired Officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ०२) सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा.

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई - ४००००१.

E-Mail ID : arvind.andhere1975gov.in

Official Site : www.mahapolice.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.