लोकसभा सचिवालय [Lok Sabha Secretariat] नवी दिल्ली येथे अनुवादक पदांच्या ४७ जागा

Date : 19 June, 2020 | MahaNMK.com

icon

Lok Sabha Secretariat  Recruitments 2020: Parliament Of India (Lok Sabha Secretariat) has new 47 vacancies for the post of Secretariat Assistant. Last Date To Apply Is 27th July 2020 and the official website is www.loksabhaph.nic.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

लोकसभा सचिवालय [Lok Sabha Secretariat] नवी दिल्ली येथे अनुवादक पदांच्या ४७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज अंतिम दिनांक २७ जुलै २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अनुवादक - ट्रांसलेटर (Translator) : ४७ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी  ०२) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा ०२ वर्षे अनुभव   

वयाची अट : २७ जुलै २०२० रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४७६००/- रुपये ते १,५१,००० रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.loksabha.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.