icon

जमाबंदी व भू नोंदणी संचालनालय [Land Record Goa] गोवा येथे विविध पदांच्या ०३ जागा

Updated On : 1 February, 2020 | MahaNMK.comजमाबंदी व भू नोंदणी संचालनालय [Directorate of Settlement & Land Records, Goa] गोवा येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

यूडीसी (UDC) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) इंटरमिडिएट/सिनियर केंब्रिज। उच्च माध्यमिक प्रमाणपत्र किंवा तत्सम. ०२) कोकणीचे ज्ञान प्राधान्य ०१. मराठीचे ज्ञान ०२) कार्याच्या अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास.

कनिष्ठ स्टेनोग्राफर (Junior Stenographer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक विद्यालय प्रमाणपत्र किंवा तत्सम पात्रता मान्यता प्राप्त संस्थेकडून शॉर्ट टाईम मध्ये प्रति मिनिट १२० शब्दांचा वेग आणि टाइपरायटिंगमध्ये प्रति मिनिट ४० शब्दांचा वेग, ०३) संगणक साक्षर असले पाहिजे. ०४) कोकणीचे ज्ञान प्राधान्य : ०१) ०२ वर्षांचा प्रशासकीय कामामधील अनुभव ०२) सेक्रेटरियल कोर्स ०३) मराठीचे ज्ञान.

वयाची अट : ४५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : गोवा 

मुलाखतीचे ठिकाण : जमाबंदी व भू नोंदणी संचालनालय यांचे कार्यालय,स्वामी विवेकानंद मार्ग,कलेक्टोरेट बिल्डिंग,पणजी- गोवा.

Official Site : www.egov.goa.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 13 February, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :