खादी व ग्रामोद्योग आयोग [Khadi and Village Industries Commission] मध्ये विविध पदांच्या १०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सिनिअर एग्जीक्यूटिव (Senior Executive - Economic Research) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : अर्थशास्त्र / सांख्यिकी / वाणिज्य पदव्युत्तर पदवी.
एग्जीक्यूटिव (Executive - Village Industries) : ५६ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई. / बी.टेक किंवा एम.एस्सी किंवा विज्ञान पदवीसह एम.बी.ए.
वयाची अट : १९ जानेवारी २०२० रोजी ३० वर्षापर्यंत
एग्जीक्यूटिव (Executive - Khadi) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई. / बी.टेक ((टेक्सटाईल / फॅशन टेक्नोलॉजी))
ज्युनिअर एग्जीक्यूटिव (Junior Executive - FBAA) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम.
ज्युनिअर एग्जीक्यूटिव (Junior Executive - Admn. & HR) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी किंवा ०३ वर्षे अनुभवासह पदवीधर
असिस्टंट (Assistant - Village Industries) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.एस्सी.
असिस्टंट (Assistant - Khadi) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : टेक्सटाईल/फॅशन/हैंडलूम टेक्नोलॉजी इंजिनिअरिंग डिप्लोमा
असिस्टंट (Assistant - Training) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.एस्सी.
वयाची अट उर्वरित पदांकरिता : १९ जानेवारी २०२० रोजी २७ वर्षापर्यंत
शुल्क : १०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा दिनांक : फेब्रुवारी २०२० रोजी
Official Site : www.kvic.org.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.