खादी व ग्रामोद्योग आयोग [Khadi and Village Industries Commission] मध्ये विविध पदांच्या ३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
संचालक (Director) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून बॅचलर ऑफ इंजीनियरिंग / बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी. किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी. किंवा लॉ मध्ये पदवी. ०२) १२ वर्षे अनुभव. | १८ |
उपसंचालक (Deputy Director) | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून बॅचलर ऑफ इंजीनियरिंग / बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी. किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी. किंवा लॉ मध्ये पदवी. ०२) १० वर्षे अनुभव. | १६ |
वयाची अट : १५ डिसेंबर २०२० रोजी ४०/५० वर्षापर्यंत
शुल्क : १५००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे - ६६००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.kvic.org.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.