icon

कृषी उत्पन्न बाजार समिती [Krushi Utpanna Bazar Samiti] अमरावती येथे विविध पदांच्या १०४ जागा

Updated On : 11 January, 2020 | MahaNMK.com



कृषी उत्पन्न बाजार समिती [Krushi Utpanna Bazar Samiti, Amravati] अमरावती येथे विविध पदांच्या १०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) MS-CIT ०३) मराठी ३० व इंग्रजी ४० श.प्र.मि. टायपिंग आवश्यक ०४) बाजार समिती काम केले असल्यास प्राधान्य दिले जाईल. 

लिपीक (Clerk) : ४५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) MS-CIT ०३) मराठी ३० व इंग्रजी ४० श.प्र.मि. टायपिंग आवश्यक ०४) बाजार समिती काम केले असल्यास प्राधान्य दिले जाईल. 

शिपाई (Peon) : ४५ जागा

शैक्षणिक पात्रता : ९ वा वर्ग उत्तीर्ण 

वायरमन (Electrician) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र शासनाने उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग तारतंत्री परीक्षेत उत्तीर्ण, तारतंत्रीचा परवाना असणे आवश्यक.

जाहिरात (Notification) : पाहा

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : किमान वेतन कायद्यानुसार

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती.

Official Site : www.amravatiapmc.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 January, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :