कृषि व पदुम विभाग [Krushi & Padum Vibhag] मंत्रालय मुंबई येथे वाहन चालक पदांच्या ०४ जागा

Date : 4 September, 2020 | MahaNMK.com

icon

Krushi & Padum Vibhag Mantralaya Mumbai Recruitments 2020: Krushi & Padum Vibhag Mantralaya Mumbai has new 04 vacancies for the post of Driver. The Last Date To Apply Is 11th September 2020 and the official website is www.maharashtra.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

कृषि व पदुम विभाग [Krushi & Padum Vibhag Mantralaya Mumbai] मंत्रालय मुंबई येथे वाहन चालक पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वाहन चालक (Driver) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव. ०३) चारचाकी वाहन चलनाचा परवाना ०४) मराठी भाषा बोलता लिहता व वाचता आली पाहिजे.

वयाची अट : किमान २१ वर्षे 

शुल्क :  शुल्क नाही

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अस्थापना शाखा (प्रशासन ०१), दालन क्र. ५२२ (विस्तार) ०५ वा मजला, हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

Official Site : www.maharashtra.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.