[KNS Bank] कुर्ला नागरिक सहकारी बँक भरती २०२२

Date : 7 April, 2022 | MahaNMK.com

icon

KNS Bank Recruitment 2022

The Kurla Nagrik Sahakari Bank has the following new vacancies and the official website is www.knsbl.com. This page includes information about the KNS Bank Bharti 2022, KNS Bank Recruitment 2022, KNS Bank 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०७/०४/२२

कुर्ला नागरिक सहकारी बँक [The Kurla Nagrik Sahakari Bank Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

KNS Bank Mumbai Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव
सहाय्यक सरव्यवस्थापक - बँकिंग/ Assistant General Manager - Banking
सहाय्यक सरव्यवस्थापक - तपासणी/ Assistant General Manager - Inspection
सहाय्यक सरव्यवस्थापक - वसुली/ Assistant General Manager - Recovery
व्यवस्थापक - वसुली/ Manager - Recovery
व्यवस्थापक -कर्ज/ Manager - Loan
व्यवस्थापक - आय.टी./ Manager - I.T.
शाखाव्यवस्थापक/ Branch Manager

Eligibility Criteria For KNS Bank Mumbai

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. CA/M.com/IAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य. सहकारी बँकेतील संबंधित विभागातील कामकाजाच व्यवस्थापकीय पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक, ४० ते ५० वर्षे
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. CA/M.com/JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य. सहकारी बँकेतील संबंधित विभागातील कामकाजाच व्यवस्थापकीय पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक. ४० ते ५० वर्षे 
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. JAIIB/CAIIB/LLB असल्यास प्राधान्य, कलम १०१, ९१, सरफेसी अॅक्ट २००२ इत्यादीमधीट कामकाजाचे ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव असणे आवश्यक राहील. सहकारी बँकेतील वसुली विभागातील कामकाजाचा व्यवस्थापकीय | पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक. ४० ते ५० वर्षे
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. JAIIB/CALIB/LLB असल्यास प्राधान्य. कलम १०१, ९१, सरफेसी अॅवट २००२ इत्यादीमधी कामकाजाचे ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव असणे आवश्यक राहील... सहकारी बँकेतीलवसुली विभागातील कामकाजाचाव्यवस्थापकीर पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक. ४० ते ५० वर्षे
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, ICA/M.com/JAIIB/CAIIB/LLB असल्यास प्राधान्य,सहकारी बँकेतील. संबधित विभागातील कामकाजाच व्यवस्थापकीय पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक. ४० ते ५० वर्षे
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. | BE-Computer/I.T. किंवा MCA/MCM असल्यास प्राधान्य उमेदवारास सहकारी बँकेचा आय.टी.विभाग स्वतंत्रता संभाळण्याचा किमान ५ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव असून ऑपरेटर्टी सिस्टीम, डेटा बेस मेंनिजमेंट, सॉफ्टवेअर, नेटवर्किंग, सायन सेक्युरिटी, एटीएम, पॉस, डिजिटल बैंकिंग, कोअर बँकि संगणक प्रणाली, सर्व्हर इन्स्टॉलेशन, वगैरे तत्सम आय.टी संदर्भातील सखोल ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव असा आवश्यक आहे.  ४० ते ५० वर्षे
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. M.com/IAIIB/CAIIB/LLB असल्यास प्राधान्य. सहकारी बँकेतील शाखा व्यवस्थापक या पदावरील कामकाजाच किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक. ३५ ते ५० वर्षे

शुल्क : शुल्क नाही

आपल्या मित्रांना पाठवा :

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, ३१२, कमर्शियल ‘ए’ विंग, कोहिनूर सिटी मॉल, किरोल रोड, कुर्ला (प.) मुंबई - ४०००७०.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.knsbl.com 

How to Apply For KNS Bank Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक १६ एप्रिल २०२२ आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.knsbl.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.