कंधार कॉलेज ऑफ फार्मसी (बी. फार्म) [Jai Jawan Jai Kisan Shikshan Prasarak Mandal, Kandhar’s, Kandhar College Of Pharmacy (B.Pharm), Nanded] नांदेड येथे विविध पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्राध्यापक (Professor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) फार्मसी मधील मूलभूत पदवी (बी. फॅर्म.) किंवा फार्मसी मध्ये प्रथम श्रेणीतील बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. ०२) फार्मसी अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून नोंदणी.
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) फार्मसी मधील मूलभूत पदवी (बी. फॅर्म.) किंवा पीएच.डी. बॅचलर पदवी किंवा मास्टर डिग्री प्रथम श्रेणीसह ०२) फार्मसी अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून नोंदणी. ०३) ०५ वर्षे अनुभव.
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) फार्मसी मधील मूलभूत पदवी (बी. फॅर्म.) किंवा पीएच.डी. बॅचलर पदवी किंवा मास्टर डिग्री प्रथम श्रेणीसह ०२) फार्मसी अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून नोंदणी. ०३) १० वर्षे अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : राज्य सरकार व एसआरटीएमयू नांदेड यांच्या नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : To Principal Kandhar College Of Pharmacy (B.Pharm), Balatwadi Post.Ghodaj Tq.Kandhar Dist.Nanded-431714.
Official Site : www.kcoppharma.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.