राज्य आरोग्य हमी सोसायटी [Jeevan Dayee] मुंबई येथे महाव्यवस्थापक पदांची ०१ जागा

Date : 16 September, 2020 | MahaNMK.com

icon

Rajya Arogya Hami Society Recruitments 2020: Rajya Arogya Hami Society has a new 01 vacancy for the post of General Manager. the Last Date To Apply Is 23rd September 2020 and the official website is www.jeevandayee.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

राज्य आरोग्य हमी सोसायटी [Rajya Arogya Hami Society] मुंबई येथे महाव्यवस्थापक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

महाव्यवस्थापक (General Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून अथवा राज्य शासनाच्या अधिपत्याखालील
महामंडळ/प्राधिकरणाच्या सेवेतून सहसचिव अथवा समकक्ष सेवानिवृत्त गट-अ संवर्गातील अधिकारी. ०२) राज्य शासन अथवा राज्य शासनाच्या अधिपत्याखालील महामंडळ/ प्राधिकरणाच्या सेवेमध्ये प्रशासन, जनसंपर्क, प्रचार व प्रसिद्धी या बाबींचा किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३७,४००/- रुपये ते ६७००/- रुपये + ग्रेड पे - ८७००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.jeevandayee.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.