एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [ITDP] मध्ये विविध पदांच्या ९२ जागा

Date : 31 July, 2019 | MahaNMK.com

icon

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [Integrated Tribal Development Project] मध्ये विविध पदांच्या ९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कला-कार्यानुभव-शिक्षक (Arts Teacher) : ४३ जागा

शैक्षणिक पात्रता : ATD (कला शिक्षक डिप्लोमा)

संगणक शिक्षक/निर्देशक (Computer Teacher/ Instructor) : ४३ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. (सी.एस./ आय.टी.) किंवा बी.सी.ए. किंवा बी.ई., बी.टेक. पदवी 

क्रीडा शिक्षक किंवा क्रीडा मार्गदर्शक (Sports Teacher or Sport Guide) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) बी.पी.एड./ बी.पी.ई. पदवी 

वयाची अट : १८ वर्षे ते ४३ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : गडचिरोली, अहेरी आणि भामरागड (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली LIC ऑफिस जवळ कॉम्पेक्स, गडचिरोली- ४४२ ६०५

Official Site : www.tribal.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.