![]()
भारतीय रबर उत्पादक संशोधन संघ [Indian Rubber Manufacturers Research Association, Thane] ठाणे येथे पोस्ट ग्रॅज्युएट इंटर्नशिप प्रोग्राम, लॅब विश्लेषक, कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा व अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० मे व ३० मे २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पोस्ट ग्रॅज्युएट इंटर्नशिप प्रोग्राम (Post Graduate Internship Programme)
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. रसायनशास्त्र मध्ये
वयाची अट : १४ मे २०१९ रोजी २० वर्षे ते २५ वर्षे
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ३० मे २०१९ रोजी
जाहिरात (Notification) : पाहा
लॅब विश्लेषक (Lab Analyst)
शैक्षणिक पात्रता : एम.एससी. (रसायनशास्त्र) / बी.ई. (रबर / पॉलिमर टेक्नोलॉजी / केमिकल इंजिनिअरिंग. लिखित / कौशल्य चाचणीद्वारे निवड केली जाईल.
वयाची अट : १४ मे २०१९ रोजी २० वर्षे ते ३० वर्षे
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ३० मे २०१९ रोजी
जाहिरात (Notification) : पाहा
कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ (Junior Chemist)
शैक्षणिक पात्रता : केमिकल सायन्स मधील पदवी / पदव्यूत्तर पदवी (पॉलिमर सायन्स आणि तंत्रज्ञान / रबरी सायन्स व तंत्रज्ञान.
वयाची अट : ०७ मे २०१९ रोजी २० वर्षे ते ३० वर्षे
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २० मे २०१९ रोजी
जाहिरात (Notification) : पाहा
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : ७,५००/- रुपये ते २५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Indian Rubber Manufacturers Research Association, Director, Indian Rubber Manufacturers Research Association (IRMRA), Plot No. 254/lB, Road No. 16V, Wagle Industrial Estate, Thane (W)- 400 604.
E-Mail ID: [email protected] OR [email protected], [email protected]
Official Site: www.irmra.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB Group D Bharti 2026] भारतीय रेल्वेत 22,000 जागांसाठी मेगा भरती 2026 [Updated]
एकूण जागा : 22000
अंतिम दिनांक : ०२ मार्च २०२६
[Yantra India Limited] यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3979 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 3979
अंतिम दिनांक : २८ फेब्रुवारी २०२६
[High Explosives Factory Khadki Bharti] उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे भरती 2026
एकूण जागा : 90
अंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२६
[HLL Lifecare Limited] एचएलएल लाइफकेअर लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 03
अंतिम दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२६
[ZP Buldhana] जिल्हा परिषद बुलढाणा भरती 2026
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : २७ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.