इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन [Indian Railway Finance Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
महाव्यवस्थापक-वित्त (General Manager-Finance) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए./ सी.एम.ए. पदवी किंवा व्यवसाय प्रशासन मधील एम.बी.ए. पदवी/ पदव्युत्तर डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १६ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ५२ वर्षे
अतिरिक्त महाव्यवस्थापक-वित्त (Additional General Manager-Finance) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए./ सी.एम.ए. पदवी किंवा व्यवसाय प्रशासन मधील एम.बी.ए. पदवी/ पदव्युत्तर डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १३ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ५० वर्षे
सह महाव्यवस्थापक-आय.टी. (Joint General Manager-IT) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ७०% गुणांसह कॉम्पुटर/ आय.टी. मध्ये (बी.ई./ बी.टेक.) अभियांत्रिकी पदवी किंवा एम.सी.ए. पदवी किंवा एम.बी.ए. (आय.टी.) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षे
सह महाव्यवस्थापक-एच.आर.एम. (Joint General Manager-HRM) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ७०% गुणांसह एम.बी.ए. पदवी सह मानव संसाधन व्यवस्थापन/ कार्मिक व्यवस्थापन/ मानव संसाधन/ कार्मिक व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षे
उप महाव्यवस्थापक-वित्त (Deputy General Manager-Finance) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए./ सी.एम.ए. पदवी किंवा व्यवसाय प्रशासन मधील एम.बी.ए. पदवी/ पदव्युत्तर डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ४३ वर्षे
व्यवस्थापक-वित्त (Manager-Finance) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए./ सी.एम.ए. पदवी किंवा व्यवसाय प्रशासन मधील एम.बी.ए. पदवी/ पदव्युत्तर डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ४० वर्षे
व्यवस्थापक-व्यवसाय विकास (Manager-Business Development) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ७०% गुणांसह एम.बी.ए./ विपणन/ आंतरराष्ट्रीय विपणन/ व्यवसाय प्रशासन मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ४० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते २,६०,०००/- रुपये
Official Site : www.irfc.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.