![]()
इरकॉन [Ircon International Limited, New Delhi] इंटरनॅशनल लिमिटेड नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
महाव्यवस्थापक/ एचआरएम (Chief General Manager/ HRM) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह एच.आर./ आय.आर./ कार्मिक व्यवस्थापन/ पी.एम. आणि आय.आर. मध्ये विशेषज्ञता असलेले दोन वर्षांचे पूर्णवेळ नियमित पदव्यूत्तर पदवी/ डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान किमान २० वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२० रोजी ५२ वर्षे
जनरल मॅनेजर/ एचआरएम (General Manager/ HRM) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह एच.आर./ आय.आर./ कार्मिक व्यवस्थापन/ पी.एम. आणि आय.आर. मध्ये विशेषज्ञता असलेले दोन वर्षांचे पूर्णवेळ नियमित पदव्यूत्तर पदवी/ डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान किमान १८ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२० रोजी ५० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये ते २,८०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Addl. General Manager/ HRM, ircon international limited C-4, District Centre, Saket, New Delhi – 110 017
Official Site : www.ircon.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[ICAR-CIRCOT] सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
[GLC Mumbai Bharti 2026] शासकीय विधी महाविद्यालय मुंबई भरती 2026
एकूण जागा : 06
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[MESCO] महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
[South Indian Bank Bharti 2026] साउथ इंडियन बँक भरती 2026
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.