Indian Army, Government of India Ministry of Defense Headquarters, Infantry School has the following new vacancies and the official website is www.indianarmy.nic.in This page includes information about the Infantry School Bharti 2022, Infantry School Recruitment 2022, and Infantry School 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
भारतीय लष्कराच्या इन्फंट्री स्कूल [Infantry School] मध्ये विविध पदांच्या १०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १०१ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
इन्फंट्री स्कूल, महू स्टेशन | ||
१ | ड्राफ्ट्समन / Draughtsman | ०१ |
२ | निम्न श्रेणी लिपिक / Lower Division Clerk | १० |
३ | स्टेनोग्राफर ग्रेड-II / Stenographer Grade-II | ०२ |
४ | सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) / Civilian Motor Driver (OG) | १९ |
५ | कुक / Cook | ३१ |
६ | ट्रांसलेटर / Translator | ०१ |
७ | बार्बर / Barber | ०१ |
इन्फंट्री स्कूल, बेळगाव (कर्नाटक) स्टेशन | ||
८ | निम्न श्रेणी लिपिक / Lower Division Clerk | ०८ |
९ | स्टेनोग्राफर ग्रेड-II / Stenographer Grade-II | ०२ |
१० | सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) / Civilian Motor Driver (OG) | १३ |
११ | कुक / Cook | १२ |
१२ | आर्टिस्ट किंवा मॉडेल मेकर / Artist or Model Maker | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ड्राफ्टमनशिप डिप्लोमा | १८ ते २७ वर्षे |
२ | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग ३० श.प्र.मि. | १८ ते २५ वर्षे |
३ | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @ ८० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी), ६५ मिनिटे (हिंदी). | १८ ते २५ वर्षे |
४ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड वाहन चालक परवाना ०३) ०२ वर्षे अनुभव | १८ ते २७ वर्षे |
५ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान. | १८ ते २५ वर्षे |
६ | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) हिंदीतील प्रवीणता, विशारद/भुसन/कोविड समतुल्य प्रमाणपत्र ०३) कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिप्लोमा. | १८ ते २५ वर्षे |
७ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) बार्बर ट्रेड मध्ये प्रवीणता. | १८ ते २५ वर्षे |
८ | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग ३० श.प्र.मि. | १८ ते २५ वर्षे |
९ | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @ ८० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी), ६५ मिनिटे (हिंदी). | १८ ते २५ वर्षे |
१० | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड वाहन चालक परवाना ०३) ०२ वर्षे अनुभव. | १८ ते २७ वर्षे |
११ | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान. | १८ ते २५ वर्षे |
१२ | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ड्रॉइंग मध्ये प्रमाणपत्र. | १८ ते २७ वर्षे |
सूचना - वयाची अट : २५ जुलै 2022 रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५०/- रुपये [SC/ST/PWD/ExSM - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मध्य प्रदेश & कर्नाटक
अर्ज पाठविण्याचा पत्ता खालीलप्रमाणे :
पद क्रमांक | अर्ज पाठविण्याचा पत्ता |
१ ते ७ | The Presiding Officer, Civilian Direct Recruitment, Application Scrutiny Board, The Infantry School, Mhow (MP) - 453441 |
८ ते १२ | JL Wing, The Infantry School, Belgaum (Karnataka) Station should be addressed to The Presiding Officer, Civilian Direct Recruitment, Application Scrutiny Board, Junior Leaders Wing, The Infantry School, Belgaum (Karnataka) |
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indianarmy.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.