भारतीय नौदल [Indian Navy INET] एसएससी ऑफिसर पदांच्या १४४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कार्यकारी शाखा (Executive Branch)
एसएससी नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (SSC Naval Armament Inspection Cadre) : ०६ जागा
वयाची अट : ०२ जानेवारी १९९६ ते ०१ जुलै २००१
एसएससी एटीसी (SSC ATC) : ०४ जागा
वयाची अट : ०२ जुलै १९९६ ते ०१ जुलै २०००
एसएससी ऑब्जर्वर (SSC Observer) : ०६ जागा
वयाची अट : ०२ जानेवारी १९९७ ते ०१ जानेवारी २००२
एसएससी पायलट (SSC Pilot - MR) : ०३ जागा
वयाची अट : ०२ जानेवारी १९९७ ते ०१ जानेवारी २००२
एसएससी पायलट (SSC Pilot - Other than MR) : ०६ जागा
वयाची अट : ०२ जानेवारी १९९७ ते ०१ जानेवारी २००२
एसएससी लॉजिस्टिक्स (SSC Logistics) : ११ जागा
वयाची अट : ०२ जानेवारी १९९६ ते ०१ जुलै २००१
एसएससी एक्स - आयटी (SSC X - IT) : १० जागा
वयाची अट : ०२ जानेवारी १९९६ ते ०१ जुलै २००१
एसएससी जनरल सर्व्हिस (जीएस / एक्स) / हायड्रो केडर (SSC General Service (GS/X)/Hydro Cadre) : ३० जागा
वयाची अट : ०२ जानेवारी १९९६ ते ०१ जुलै २००१
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बीई / बी.टेक. / बी.एस्सी. / बी.कॉम / एम.एस्सी.(संगणक / आयटी) / बी.एस्सी. (आयटी) / एमसीए / पीजी डिप्लोमा किंवा समतुल्य.
तांत्रिक शाखा (Technical Branch)
एसएससी इंजिनिरिंग ब्रांच - जीएस (SSC Engineering Branch - GS) : २६ जागा
वयाची अट : ०२ जानेवारी १९९६ ते ०१ जुलै २००१
एसएससी इलेक्ट्रिकल ब्रांच - जीएस (SSC Electrical Branch - GS) : २७ जागा
वयाची अट : ०२ जानेवारी १९९६ ते ०१ जुलै २००१
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बीई / बी.टेक.
शिक्षण शाखा (Education Branch)
एसएससी एज्युकेशन (SSC Education) : १५ जागा
वयाची अट : ०२ जानेवारी १९९६ ते ०१ जानेवारी २०००
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी./ बीई / बी.टेक.
शुल्क : २१५/- रुपये [SC/ST/महिला - शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.joinindiannavy.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[GMC Mumbai Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 211
अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२५
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.