भारतीय सैन्य [Indian Army] विविध पदांची भरती मेळावा २०१९ [विदर्भ]

Updated On : 12 August, 2019 | MahaNMK.com

icon

भारतीय सैन्य [Indian Army] विविध पदांची भरती मेळावा २०१९ [विदर्भ] जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ सप्टेंबर २०१९ आहे. मेळाव्याचा कालावधी दिनांक १२ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर  २०१९ रोजी पर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


सोल्जर जनरल ड्यूटी (Soldier General Duty-GD)

शैक्षणिक पात्रता : ४५% गुणांसह १० वी उत्तीर्ण

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९८ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान

सोल्जर टेक्निकल (Soldier Technical)

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM)

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान

सोल्जर टेक्निकल (Soldier Technical-Aviation & Ammunition Inspector)

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाइल/ कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक आणि इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान

सोल्जर टेक्निकल (Soldier Nursing Assistant / Nursing Assistant Veterinary)

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा बी.एस्सी. (वनस्पतिशास्त्र/ प्राणीशास्त्र/ जैव-विज्ञान)

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान

सोल्जर क्लर्क/ स्टोअर कीपर टेक्निकल/ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट (Soldier Clerk / Store Keeper Technical /Inventory Management)

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान

सोल्जर ट्रेड्समन- १० वी उत्तीर्ण (Soldier Tradesman-10th Pass)

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान

सोल्जर ट्रेड्समन- ०८ वी उत्तीर्ण (Soldier Tradesman-8th Pass)

शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान

शिपाई फार्मा (Sepoy Pharma)

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण (PCB) ०२) ५५% गुणांसह डी.फार्म. किंवा ५०% गुणांसह बी.फार्म. पदवी 

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९४ ते ३० सप्टेंबर २००२ दरम्यान

शारीरिक पात्रता :

पद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
०१. सोल्जर जनरल ड्यूटी-GD १६८ ५० ७७/८२
०२. सोल्जर टेक्निकल १६७ ५० ७६/८१
०३. सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन आणि दारुगोळा निरीक्षक) १६७ ५० ७६/८१
०४. सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)  १६७ ५० ७६/८१
०५. सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट  १६७ ५० ७६/८१
०६. सोल्जर ट्रेड्समन (१० वी उत्तीर्ण)  १६८ ४८ ७६/८१
०७. सोल्जर ट्रेड्समन (०८ वी उत्तीर्ण)  १६८ ४८ ७६/८१
०८. शिपाई फार्मा १६७ ५० ७७/८२

प्रवेशपत्र दिनांक : २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०१९

सहभागी जिल्हे : अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ.  

मेळाव्याचे ठिकाण : जिल्हा स्पोर्ट्स स्टेडियम, चंद्रपूर (महाराष्ट्र)

Official Site : www.indianarmy.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[DRDO-ITR] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag] महाराष्ट्र कृषि विभाग भरती २०२१
अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०२१
NMK
[GHB] गोवा हाऊसिंग बोर्ड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ नोव्हेंबर २०२१
NMK
[Department Of Posts] पोस्ट विभाग भरती २०२१
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२१
NMK
[NCLT] नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल भरती २०२१
अंतिम दिनांक : २२ नोव्हेंबर २०२१
NMK
[Balmer Lawrie] बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२१